साहित्य : 6 ब्रेड स्लाइस 3 चमचा बटर 1 कप कद्दूकस चेडर चीज 2 चमचा लसूण पावडर कृती : एक बाऊल घ्या आणि त्यात चीज आणि लसूण पावडर मिक्स करा. आता एक ब्रेड स्लाइस घ्या आणि त्याच्या एका बाजूला बटर लावा. आता ब्रेडच्या तीन स्लाइस घ्या आणि त्यांच्या एक-एक...