Daily Horoscope
✕

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

Updated: मंगळवार, 26 मे 2026 (21:45 IST)
 
मसाले:
मीठ - चवीनुसार
सँडविच मसाला किंवा चाट मसाला - १ टीस्पून
लाल मिरची पावडर -  ½ टीस्पून (पर्यायी)
 
चटण्या:
हिरवी चटणी (कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, मीठ)
लाल चटणी (टोमॅटो-कांदा-मिरची) — पर्यायी
पर्यायी: चीज स्लाइसेस किंवा ग्रेटेड चीज (अधिक टेस्टीसाठी)
 
कृती-
सर्वात आधी सर्व भाज्या धुऊन पातळ स्लाइसेस करा. उकडलेले बटाटा आणि बीट तयार ठेवा. प्रत्येक ब्रेड स्लाइसवर बटर लावा. एका स्लाइसवर हिरवी चटणी लावा. आता बटाट्याचे स्लाइस ठेवा मग  मीठ + सँडविच मसाला शिंपडा. त्यावर काकडी, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, गाजर/कोबी अशा क्रमाने लावा. वर पुन्हा मीठ आणि मसाला शिंपडा.
दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाकून द्या (वरही बटर लावा).
 
ग्रिल करणे:
सँडविच मेकर (सँडविच टोस्टर) गरम करा. दोन्ही बाजूला बटर लावा आणि ३-५ मिनिटे ग्रिल करा, जोपर्यंत ब्रेड गोल्डन ब्राउन आणि कुरकुरीत होत नाही. (सँडविच मेकर नसल्यास तव्यावर दोन्ही बाजूने दाबून भाजा.)
ALSO READ: नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न सँडविच
सर्व्ह करणे:
सँडविच त्रिकोणी कापा.
हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा केचप सोबत गरमागरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Healthy and Tasty Breakfast मशरूम सँडविच रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: काही मिनिटांत बनवा स्वादिष्ट असे सँडविचचे प्रकार; लिहून घ्या रेसिपी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Bhavpurna Shradhanjali in Marathi Images भावपूर्ण श्रद्धांजली संदेश इमेजेस

Margashirsha Guruvar 2026 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरूवार शुभेच्छा संदेश

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

पीएचडी म्युझिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments