आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. हा दिवस दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे तिन्ही जेवण म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाऊ नये, असे होऊ शकत नाही. वडापाव सुरू झाला तेव्हा तो 10 पैशांना विकला गेला. आज...