बुधवार, 27 सप्टेंबर 2023

Yoga For Women आसन करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

शनिवार,एप्रिल 29, 2023

WhatsApp चे महिलांसाठी खास फिचर

गुरूवार,मार्च 9, 2023
व्हॉट्सअॅपचे हे 5 प्रायव्हसी फीचर्स महिलांसाठी खूप खास आहेत. एन्ड टू एंड एनक्रिप्शन प्लॅटफॉर्म WhatsApp हे 400 दशलक्ष वापरकर्ता बेस असलेले सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मागील वर्षांमध्ये व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यासाठी अनेक ...
"बाऊन्सर म्हणून काम करत असताना अनेकदा कानावर येतं, लग्न झालेली बाई, सासरी राहाते, त्यात तिला एक मुलगा आणि तरी असं काम करते? हिच्या घरचे तरी कशी परवानगी देतात हिला?" अहमदनगरच्या कोमल काळे मला सांगत होत्या.
ती ..... स्वतंत्र विचारांची आहे उन्मुक्त आहे सुशिक्षित आहे....सुसंस्कृत आहे सुघड आहे.....सबळ आहे तिच्यात अहं नाही खोटा अभिमान नाही
महिलादिनी नकोय फक्त कार्यक्रम रंगबिरंगी, खरोखरची अपेक्षित आहे, तिची ,एकमेकींशी सलगी, दुःख एक दुसरीचे हवंय समजायला, फ़ंदात पडायचं नाही हिला तिला हीणवायला,
प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते, ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे...
जागतिक महिला दिनाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी माध्यमांमधून तर कधी आपल्या आसपासच्या लोकांच्या संभाषणातून. पण हा दिवस नक्की काय आहे? हा साजरा करायचा असतो की यादिवशी आंदोलन करायचं असतं. हा जागतिक पुरुष दिनासारखाच असतो का? जवळपास एका शतकाहून ...
19 वर्षांची मनिषा ही राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या एका घरात पूर्णवेळ मोलकरीण म्हणून काम करते. ती मूळची झारखंडची. पण, अनियमित सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यावर होणारं लैंगिक गैरवर्तन यामुळे तिनं शाळा सोडली. ती दिल्लीत आली आणि तिला एका अपार्टमेंटमध्ये ...
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'Embrace Equity' अशी आहे. याचा अर्थ लिंग समानतेवर लक्ष केंद्रित करणे. त्याच वेळी, महिला दिन 2022 ची थीम 'जेंडर इक्वालिटी टुडे फॉर ए सस्टेनेबल टुमारो' होती. शाश्वत उद्यासाठी आज लिंग समानता ही थीम आहे.

Women's Day Essay महिला दिन निबंध

मंगळवार,मार्च 7, 2023
परिचय: शतकानुशतके स्त्री ही पुरुषांची मालमत्ता मानली गेली आहे. एक पुरुष स्त्रीला मारहाण करू शकतो, तिच्या हृदयाशी आणि शरीराशी खेळू शकतो, तिचे मनोधैर्य तोडू शकतो आणि तिचा जीव देखील घेऊ शकतो. महिलेसोबत हे सर्व करण्याचा अघोषित अधिकार त्याला मिळाला आहे, ...
बाईचा जन्म किती पुण्याचा म्हणावा ना... आत्म्याला स्त्री-पुरुष भेद नसतो पण आत्म्याने स्त्री रुपी शरीरात जन्म घेतला की तिने केलेले व्रत- वैकल्य याचे पुण्य मात्र कुटुंबाला लागतात... कमालीची संकल्पना आहे... हरतालिका आणि वट सावित्री व्रत याचा नेम जन्मभर ...
आलिया भट्ट ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आहे. एकापेक्षा एक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. बॉलिवूडमध्ये आपला दमदार अभिनय दाखवल्यानंतर आलिया आता हॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश करणार ...
सर्वप्रथम स्टेजवर पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे तसेच अतिथींचे अभिवादन करावे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने भाषण सुरू करावे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील महिलांनी त्यांच्या ...
"पूर्वीची प्रीती जाधव ही चूल आणि मूल, मिस्टरांचा डब्बा करणं आणि घरात लेकरं सांभाळणं इतकीच मर्यादित होती. पण आजची प्रीती जाधव तिच्या सोशल फिल्डमध्ये एवढी उतरलीय की आज रोजी तिला सोशल मीडियासुद्धा ओळखतंय." हे सांगताना प्रीती गजानन जाधव यांच्या ...
जेव्हा तुमच्या शरीराची चांगली काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या व्हजायनाबद्दल विचार करत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की योनिमार्गाचे चांगले आरोग्य तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन, यूटीआय आणि चांगले शारीरिक संबंधांमध्ये मदत करू शकते?
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी "हर-सर्कल" हे हिंदी अॅप लॉन्च केले. "
Womens Day 2022 : आज महिला दिवस, परिवहन विभाग (आरटीओ) महाराष्ट्र द्वारे स्वत: सावित्री दस्ता स्थापित केली गेली. महिला

आज घरी " ती " आहे म्हणून.....

मंगळवार,मार्च 8, 2022
घरी निघालो भरभर, डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलच... मग कडेच्याच भाजीवल्याकडून वांगी अन पडवळ घेतलं. तरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी वर भागवू याचा गोंधळ सुरुच होता, तेवढ्यात आठवल कपडे हि धुवायचे राहिलेत कारण... आठवडा ...
मदत करण्याच्या उद्देशाने हे निर्देश पुढील आदेशापर्यंत मुंबईत लागू राहतील, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.