शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

उपवासाचे मोदक

ओलं खोबरं
साहित्पारीसाठी: दोन वाट्या वर्‍याच्या तांदळाचं पीठ, दोन टी स्पून साजूक तूप किंवा लोणी, चिमूटभर मीठ, दोन वाट्या पाणी.

NDND
सारणासाठीः दोन वाट्या ओलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेला खजूर, प्रत्येकी एक टेबल स्पून बेदाणे व काजूचे तुकडे एक चमचा भाजलेली खसखस, दीड वाटी साखर, वेलचीपूड.

कृती : तांदळाच्या पिठाप्रमाणेच वर्‍याच्या पिठाची उकड काढावी. सारण करून घ्यावं आणि ते भरून मोदक करावेत. उकडीच्या मोदकांप्रमाणे चाळणीवर ठेवून वाफवावेत.
कणकेचे मोदक