शनिवार, 4 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
सखी
मातृ दिन
Written By
©ऋचा दीपक कर्पे|
Last Modified:
रविवार, 10 मे 2020 (07:03 IST)
संबंधित माहिती
"ती माऊली"
आईचा सन्मानाचा दिवस म्हणजे मातृदिन
अशावेळी येते आई आठवण तुझी
Mother's Day Quotes आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही
पित्यापेक्षा आईचं महत्तव का?
"आई" ही दोनच अक्षरे
"आई" ह्या दोन अक्षरांत
संपूर्ण विश्व सारा संसार
हेच दोन अक्षर
प्रत्येक जीवाचा आधार
धरणी आई प्रेमळ
जन्मदात्री, पोसणारी
मायेचा प्रेमळ हात
जग अंकात सामावणारी
सहनशील, मायाळू
भरभरून देणारी
मोबदल्यात कुणाकडून
काहीच न घेणारी
जगातील प्रत्येक आई
ह्याच धरणीचा अंश
सोसून सारे दुःख कष्ट
वाढवते कुटुंबाचा वंश
"आई" ही दोनच अक्षरे
अशक्य वर्णन कराया
आई म्हणजे अस्तित्व
घडवते लेकरांचा पाया
आई म्हणजे आत्मा
आई म्हणजे देव
आईच्या श्रीचरणी
सदैव मस्तक ठेव
सदैव मस्तक ठेव...!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा
पौष महिन्यात शुक्रवारी दक्षिणावर्ती शंख घरात आणणे खूप शुभ असते. प्रथम शुक्रवारी हे शंख आणून दूध किंवा गंगाजलाच्या भांड्यात ठेवा.
कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?
दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो 4 ते 7 वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या 6.45 ते 7.30 आहे. आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली गेली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे 7 च्या आत घरात.
गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ
ज्यांच्यावर लग्न, मुले, शिक्षण, करिअर, धर्म, संपत्ती, मान-सन्मान यासाठी जबाबदार ग्रह गुरूची कृपा आहे, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट असते. बृहस्पतिची स्थिती मजबूत करण्यासाठी, पुष्कराज घालण्याचा सल्ला दिला जातो. रागावर नियंत्रण, मन शांत आणि बुद्धी वाढवण्यासाठी पुष्कराज धारण करणे फायदेशीर मानले जाते.
हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल
healthy winter food: हिवाळ्यात शरीराला उबदारपणा आणि अतिरिक्त ऊर्जा आवश्यक असते. गूळ आणि हरभरा यांचे मिश्रण एक उत्तम सुपरफूड आहे. गुळातील लोह, कॅल्शियम आणि खनिजे शरीराला ऊर्जा देतात, तर हरभरा प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे. दोन्ही मिळून थंडीत शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात या सुपर फूडचे सेवन करण्याचे इतर कोणते फायदे आहेत.
Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ
वातावरण बदलत आहे, थंडीचे दिवस जावून आता उष्णता वाढायला लागेल. दिवसा पडणार्या कडक उन्हामुळे अनेकांनी स्किन केयर लावणे देखील सुरु केले आहे. या वातावरणात त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. काळजी घेतली नाही तर भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेची काळजी घ्यायची असेल तर घरीच नारळाचे क्रीम कसे बनवावे शिकून घ्या .
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
तुती हेअर मास्क केसांची हरवलेली चमक परत करेल जाणून घ्या फायदे
Mulberry hair care remedies:आजही अनेक लोक केसांच्या काळजीसाठी नैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवतात. केसांसाठी तुती एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय देखील आहे. तुतीमध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि कॅरोटीनोइड्स असतात, जे केसांना नैसर्गिक चमक आणि घट्टपणा देतात. यातील पोषक घटक केसांना आतून मजबूत आणि चमकदार बनवतात. चला जाणून घेऊया तुतीपासून हेअर मास्क बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
मोठ्या वेलचीचे पाणी हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे, हे 5 फायदे जाणून घ्या
Black cardamom water benefits:हिवाळ्यात हवामान बदलते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. या ऋतूमध्ये आपल्याला सर्दी, खोकला,यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मोठ्या वेलचीचे पाणी रामबाण उपाय ठरू शकते. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, मोठ्या वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.
10 मिनिटे ध्यान करण्याचे 10 फायदे जाणून घ्या
Benefits of Meditation:ध्यानाला इंग्रजीत मेडिटेशन म्हणतात. जर ध्यान तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनले तर तो तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम काळ बनतो.
पौराणिक कथा : भीष्म पितामहाचे पाच चमत्कारिक बाण
Kids story : ही घटना त्या वेळी घडलेली आहे जेव्हा कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध चालू होते. पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने लढत होते, परंतु कौरवांचा मोठा भाऊ दुर्योधन याला वाटले की पितामह भीष्म पांडवांचे नुकसान करू इच्छित नाहीत.
Birthday Wishes For Mother In Marathi आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
स्वत:ला विसरते मात्र घरातील इतरांसाठी सतत धावपळ करते सर्वांना प्रेमाने बांधून ठेवणार्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा