सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अंघोळ घालून द्या, अशी मदत मागणारा व्यक्ती (फनी व्हिडिओ)

नवीन शहरात कोणालाही मदतची गरज पडू शकते जी अधिकश्या पत्ता विचारण्यासाठी, एखादी लोकेशन विचारण्यासाठी, अशी माहिती असू शकते. परंतू असा व्यक्ती बघितला आहे का जी इतकी विचित्र मदत मागत आहे की ते ऐकून लोकं चिडतं आहे.
सोशल मीडियावर एक फनी व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक माणूस अगदी निर्लज्जपणे अनओळखी माणसांकडे मला अंघोळ घालून द्या अशी मदत मागत आहे. पहा त्यावर लोकं कशी प्रतिक्रिया देतात...