सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (14:54 IST)

Live Updates : सिंघु बॉर्डरवर आंदोलक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला

गाजीपुर बॉर्डरवर सुरु असलेल्या हाय वाल्टेज ड्रामानंतर पुन्हा पोलिस परतली, राकेश टिकैतच्या समर्थनमध्ये वाढत आहे शेतकर्‍यांची संख्या, आंदोलनाशी निगडित माहिती- 
-सिंघू बॉर्डरवर पोलिसांनी लाठीचार्ज केला
-परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रु गॅस सोडण्यात आली
 
-सिंघू बॉर्डरवर सामान्य जनता आणि शेतकर्‍यांमध्ये संघर्ष, दगडफेक
-लोकांनी शेतकर्‍यांचे टैंट तोडले.


02:32 PM, 29th Jan
-‘तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’च्या घोषणा 
- स्थानिकांनी महामार्ग रिकामा करण्याची मागणी केली
-सुरक्षा जवानांनी लाठीमार करत अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या

02:09 PM, 29th Jan
-दगडफेक अजूनही सुरुच
-सिंघू बॉर्डरवर झालेल्या संघर्षात अनेक लोक जखमी
-एक पोलिसकर्मी जखमी होण्याची बातमी