Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MP Board 2019: 10th, 12th परीक्षेचे निकाल जाहीर, गगन आणि प्राची यांनी बाजी मारली

Updated: बुधवार, 15 मे 2019 (12:28 IST)
 
MPBSE द्वारे परीक्षा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट www.mpbse.nic in, www.mpresults.nic.in यावर जारी केले गेले आहेत. परीक्षेला उपस्थित विद्यार्थी या वेबसाइटवर जाऊन 10 वी आणि 12 वी चे निकाल डाउनलोड करू शकतात.
 
या वर्षी 21 लाख विद्यार्थी मध्य प्रदेश बोर्ड परीक्षेच्या राज्यांच्या विभिन्न केंद्रावर उपस्थित होते. विद्यार्थी निकाल ऑनलाईन यासोबतच एसएमएस द्वारे देखील बघू शकतात.
 
MPBSE वर्ग 10 वी परीक्षेच्या निकालाची तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना 56263 वर MPBSE10ROLLNUMBER या प्रकारे एसएमएस करावा लागेल.
 
एमपीबीएसई वर्ग 12 वीचे विद्यार्थी सर्व स्ट्रीमच्या रिझल्टसाठी 56263 वर एसएमएस पाठवू शकतात. विद्यार्थी निकाल डाउनलोड देखील करू शकतात.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments