बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नकली पोलिसाने केले मुलींना परेशान (फनी व्हिडिओ)

मुलींसोबत छेडखानीच्या घटना सामान्य आहे. अशात त्यांना पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला जात परंतु जेव्हा पोलिसवाला स्वत:च त्यांना परेशान करू लागला तर....
पहा एक असाच व्हिडिओ ज्यात एका नकली पोलिस मुलींना थांबवून त्यांना विचारत आहे काही प्रश्न आणि मागत आहे त्यांच्या मोबाइल नंबर. काही मुलींना देत आहे धमकी तर काहींना देत आहे समजूत...