1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (19:00 IST)

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भीषण अपघात

accident
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जोशीमठ ब्लॉकच्या उरगम-पल्ला जाखोला मोटारवेवर गाडीचा अचानक तोल गेला आणि खड्ड्यात पडल्याचं सांगण्यात येत आहे.
Edited by : Smita Joshi