रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , सोमवार, 15 मे 2017 (12:32 IST)

योगादिवसाची जय्यत तयारी

येत्या 21 जून रोजी योगदिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये येत आहे. त्या कार्यक्रमाची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.