suvichar

आळंदीत अडकलेल्या भाविकांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका

Updated: सोमवार, 6 जुलै 2026 (19:56 IST)
हे बचावकार्य आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, स्थानिक अग्निशमन दल, आणि एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर राबविले.
ALSO READ: वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
इंद्रायणी नदीला पूर आल्याने पाणी शहरात आणि मंदिरात शिरल्यामुळे भाविकांची धांदल उडाली. परिस्थितीवर नियंत्रण मिवण्यासाठी सर्व यंत्रणांनी अहोरात्र मोहीम राबवून ४०८ भाविकांची विविध भागातून  सुखरूप सुटका केली. अनेक नागरिकांना शोधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 
ALSO READ: पुण्यात पावसाने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू
सध्या आळंदीतील पूरग्रस्त भागात प्रशासनामार्फत मदत आणि आपत्कालीन सेवा अविरतपणे सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः जागेवर उपस्थित राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सद्यस्थिती पाहता नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच सर्वांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit
 
About Author
प्रिया दीक्षित
प्रिया दीक्षित गेल्या ५ वर्षांपासून मीडिया क्षेत्रात कार्यरत असून सध्या त्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात Junior Sub Editor म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील प्रतिष्ठित जिवाजी विद्यापीठातून होमसायन्समध्ये पदवी आणि हिंदी या भाषत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच त्यांच्याकडे कॉम्प्युटरचा डिप्लोमा देखील आहे. सनसनाटी पसरवण्याऐवजी प्रत्येक.... Read More

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

इंडिगो विमानात बॉम्बची धमकी: लखनौहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

नांदेडमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनची धडक होऊन नऊ जणांचा मृत्यू

मुंबई बीएमसीचा मोठा निर्णय; इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवले जाणार

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे चिंता वाढली! डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीमुळे रुग्णालयांवर ताण

पुढील लेख
Show comments