पुणे : नवले पुलाजवळ 48 वाहनांना धडक देणार्या ट्रक चालकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात तेरा जण जखमी झाले होते. या प्रकरणी ट्रक चालक मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात...