Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाबी मेथी पकोडा कढी

Updated: सोमवार, 7 मे 2018 (17:29 IST)

कृती : दोन मोठे चमचे बेसन वेगळे काढून बाकी बेसनाचा घोळ तयार करावा. त्यात मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट, कांदा, मेथी, ओवा मिसळावा. या घोळीचे भजी तळून वेगळे ठेवावे. दह्याला चांगलाप्रकारे फेटून त्यात बेसन, मीठ, हिरवी मिरची, हळद आणि 2 कप पाणी टाकावे. 2 मोठे चमचे तेल गरम करावे. हिंग, मेथीदाणा, साबूत लाल मिरच्या घालाव्या. नंतर त्यात दह्याचा घोळ घालावा. उकळी आल्यावर भजी घालून काही वेळ शिजवावे. पंजाबी मेथी पकोडा कढी तयार आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

Parenting Tips: मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

नैतिक कथा : म्हातारे गाढव आणि शेतकऱ्याची गोष्ट

पावसाळ्यात कोणत्या जीन्स वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा

पुढील लेख
Show comments