सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (17:42 IST)

'राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार' संभाजीराजेंचं पोस्टर व्हायरल

sambhaji raje
सहाव्या राज्यसभेच्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे संभाजी राजे छत्रपती यांची कोंडी झाली आहे.संभाजी राजे छत्रपतींना मराठा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. या संघटनांनी यापूर्वीच संभाजी राजेंची राज्यसभा स्थापन केली असून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. 
 
शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरात शिरू, असा इशाराही मराठा संघटनांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता पुढे काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.