मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By

रावणाच्या या चुकीमुळे त्याच्या प्राणावर बेतली

रावणाचा वध श्रीरामाने केला होता, हे आम्हा सर्वांना माहीत आहे पण फारच कमी लोकांना हे माहीत आहे की रावणाच्या एका लहान चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला होता. नाही तर राम त्याचा वध करू शकले नसते. बघा काय कारण होते: