Marathi Biodata Maker
✕

मदत व बचाव कार्यासाठी राज्यात विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात

Updated: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (15:35 IST)
 
राज्यात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत ५, कोल्हापूरात ४, सांगलीत २, साताऱ्यात १, ठाण्यात १, पालघरमध्ये १, नागपूरात १, रायगडमध्ये १ अशा एकूण १६ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन नवीन अभयारण्यांना मान्यता

इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत ७२.९६% विक्रमी मतदान! उमेदवारांचे भवितव्य २७ ऑक्टोबर रोजी ठरणार

‘महाराष्ट्राची सूत्र माझ्या हातात द्या, शिस्त आणण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही’; राज ठाकरेंची राज्यासाठी काय योजना?

महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी मोठा उपक्रम, 2 नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि 14 संवर्धन अभयारण्य घोषित

पुढील लेख
Show comments