Dharma Sangrah
✕

पुणे वगळून १ डिसेंबरपासून न्यायदानाचे काम दोन शिफ्टमध्ये सुरू

Updated: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (08:50 IST)
 
पहिल्या सत्रात ज्या प्रकरणात पुरावे नोंदवायचे आहेत, अशी प्रकरणे चालविण्यात येतील. तर दुसऱ्या सत्रात निकाल दिले जातील. कोरोनाकाळात राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालये मर्यादित क्षमतेने कामकाज करीत होती. मात्र, १ डिसेंबरपासून सर्व न्यायालये पूर्ण क्षमतेने काम करतील. त्यासाठी न्यायालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

पार्टी आणि बाईकच्या वेडाने दोन अल्पवयीन मुलांनी केली मित्राची हत्या; ऐश करण्यासाठी सोन्याची चेन चोरली

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले

स्टेशन मास्टर होण्यासाठी किमान वयोमर्यादा वाढली, आता या वयोगटातील तरुण अर्ज करू शकतील

लोणावळ्यात पोलिसांचा मोठा छापा; बंगल्यावर चालत होते बनावट कॉल सेंटर, २० जणांना अटक

मुलाला ठार मारण्याची धमकी देत पालघरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार! पतीच्या दोन मित्रांना अटक

पुढील लेख
Show comments