Marathi Breaking News Live Today :रात्रीच्या वेळी उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरांच्या वाढत्या तक्रारींवर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने 'नाईट स्क्वॉड' सुरू केले आहे. ही टीम पूर्वसूचना न देता रुग्णालयांची तपासणी करेल आणि निष्काळजीपणावर थेट कारवाई करेल.
28 नोव्हेंबर रोजी राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा