suvichar
✕

केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे : अजित पवार

Updated: सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:11 IST)
 
ते पुढे म्हणाले, दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्ही देखील सहभागी होणार आहोत. तसे पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला महाविकास अघाडीमधील तिनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आंदोलनात सहभाग नोंदवत असताना मुंबईमध्ये गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन कारवीत. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना यश मिळाले आहे. कार्यक्रमा दरम्यान आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलचा विजय झाल्याचे सांगितले, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

डिसेंबर महिन्यात लागवड करता येणाऱ्या मुख्य पिकांची संपूर्ण माहिती

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी, बीएसई आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यालाही लक्ष्य

TVS चा नवा धमाका! १२० किमी रेंज आणि ७-इंच स्क्रीनसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर

महाराष्ट्रात 'Old Monk'ची विक्री का थांबली? 'Rum' नाव वापरावरून पेच, कंपनीने याचिका घेतली मागे!

ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनला प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनासाठी एका महिन्यासाठी निलंबित केले

पुढील लेख
Show comments