पळून गेलेल्या कोरोना बाधित कैद्यावर गुन्हा

jail
सातारा| Last Modified मंगळवार, 6 एप्रिल 2021 (10:36 IST)
उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक केलेला व न्यायालयाने दि. 4 मार्चपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचा अहवाल बाधित आल्याने कोरोनाचे उपचार घेण्यासाठी त्याला सातारा जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात दाखल केले होते. दि. 4 रोजी पहाटेच्या सुमारास त्याने हातातील बेडी काढून पलायन केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मुबारक बंडीलाल आदिवासी (वय 25) रा. मध्यप्रदेश असे पळून गेलेल्या न्यायालयीन बंदी असलेल्या कैद्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या न्यायालयीन कस्टडीत असलेला मुबारक आदिवासी याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दि. 31 मार्च रोजी त्याचा अहवाल बाधित आल्याने त्याला व किशोर हणमंत जाधव, रा. फलटण या दोघांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचारासाठी दाखल केले होते.

दि. 4 रोजी पहाटेच्या सुमारास पहार्याणवरील पोलीस कर्मचार्यां ना तो दिसून आला नाही. मग त्याची शोधाशोध सुरू झाली. रुग्णालय परिसरासह इतरत्र त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. ही बाब वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याचा शोध करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – ...

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – उद्धव ठाकरे
मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती ...

गोळीबार प्रकरण कसे घडले? सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …

गोळीबार प्रकरण कसे घडले? सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …
गोळीबार प्रकरणावर आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, 'मी सुखरूप आहे, तुम्ही शांततेत रहा'

मंत्रिमंडळाच्या ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना ...

मंत्रिमंडळाच्या ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट आवश्यक जाणून घ्या
कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात थैमान मांडले आहे. या परिस्थितीत संपूर्ण ...

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून ८ दिवस कडकडीत ...

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून ८ दिवस कडकडीत टाळेबंदी
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या पाहता शनिवारी मध्यरात्रीपासून ८ दिवस कडकडीत ...