ganesh chaturthi

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

Updated: रविवार, 5 जून 2022 (13:29 IST)

<

I have tested #COVID19 positive and in home isolation.
Taking medication & treatment as per the doctor’s advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022 >त्यांनी ट्विट केले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर औषधोपचार सुरु असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी.असे लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्या नेत्यांची कोरोना चाचणी काय येते या कडे लक्ष आहे.  

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा देशात वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा  वाढत आहे.काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण लागली आहे. राज्यात देखील कोरोनाच्या रुग्णसंख्यते वाढ होताना दिसून आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सामाजिक अंतर राखून मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. 
 

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments