गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (22:30 IST)

प्रवचन देताना महाराजांचे निधन

बेंगळुरू कर्नाटकातील बेळगावी येथे एका महाराजांचा कार्यक्रमादरम्यान प्रवचन देताना हृदयविकाराचा झटका येऊन मंचावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगणा बसव स्वामी असे मृत्यू पावलेल्या महाराजांचे नाव आहे. ही घटना 6 नोव्हेंबरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसगावी येथे देताना अचानक बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हृदयविकारा तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.