deepawali
✕

बारावीचा निकाल आज लागणार

Updated: बुधवार, 30 मे 2018 (09:39 IST)

www.mahresult.nic.in, www.result.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.knowyourresult.com, www.hscresult.mkcl.org या आहेत.  वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. याशिवाय  एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल.
MHHSC <space> <seat no> हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
 

विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

अबू आझमी यांची तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची मागणी

शेअर बाजारातील जमिनीच्या व्यवहारात पैसे गमावल्याने २१ वर्षीय दलालाने वृद्ध 'गुरुजीं'ची हत्या केली

Cyclone Arnab पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: एटीएसच्या कारवाईनंतर ॲप-आधारित बाईक-टॅक्सी चालकांचे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन होणार

पुढील लेख
Show comments