सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2025 (09:02 IST)

नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

Maharashtra Marathi Breaking News Live Today: नाशिकमध्ये  भीषण अपघात संध्याकाळी अय्यप्पा मंदिराजवळ घडला. निफाडमध्ये होणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमातून हे लोक परतत होते. वाटेत टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो मागून लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही लोकांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....