Dharma Sangrah
✕

अजित पवारांच्या नावाचा वापर करण्यापूर्वी कुटुंबीयांची परवानगी बंधनकारक असणार

Updated: बुधवार, 11 मार्च 2026 (17:15 IST)
ALSO READ: नाशिकमध्ये सावरकर बदनामी खटला संपला, तक्रारदाराने याचिका मागे घेतली; राहुल गांधींना दिलासा
यासंदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सुनील कुमार मुसळे यांनी परिपत्रक जारी करून त्याची प्रत राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवली आहे. 
ALSO READ: महाराष्ट्र सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार वेळा बदलण्याची परवानगी देऊन मोठा दिलासा दिला
अजित पवारांच्या नावाचा विविध उपक्रमाकडून गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या नावाचा वापर कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट, किंवा फाउंडेशनची नोंदणी करताना कुटुंबियांकडून लेखी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी घेणे बंधनकारक असेल. असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. 
 
तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी उभारताना शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.  
ALSO READ: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार: अहिल्यानगरमध्ये ७ वर्षे अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल
अजित पवार यांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करणाऱ्या किंवा संशयास्पद कामकाज करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.तसेच आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांना आपले नाव बदलून अजित पवार यांचे नाव वापरायचे असल्यास त्यांनाही याच नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

डब्ल्यूटीटी चायना स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेत मानव ठक्कर आणि मनुष शाह उपांत्य फेरीत पराभूत

भारत दौऱ्यासाठी झिम्बाब्वे महिला संघ जाहीर

फुलांची शेती करताना प्रमुख बाबींची काळजी घेणे आवश्यक का आहे?

LIVE: सुनेत्रा पवार गटाकडून मोठी कारवाई, अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप निलंबित

पुढील लेख
Show comments