आता बोला ! शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज उसाच्या फडात आढळले, नांदेड मधील प्रकार, मदत मिळणार तरी कशी ?

Last Modified बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:07 IST)
नैसर्गिक संकटामुळे शेतकरींना पिकेची नुकसान भरपाई राज्य शासना कडून जाहीर केली आहे. शेतकरी
बांधवाना नैसर्गिक संकटामुळे जगणे अवघड झाले आहे. पीक विमच्याची मदत खात्यावर जमा झाली की नाही या साठी शेतकरी चौकशी करत आहे. तलाठी अधिकारी कृषी अधिकाऱ्यांना विचारत आहे. शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अर्जात चूक झाल्यास विम्याचे परतावे परत मिळणार नाही अशी समज शेतकऱ्यांना दिली जात असताना

विम्या कम्पनीचे कारभार उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांचे विमा अर्ज विमा कंपनी पर्यंत पोहोचले नाही. शेतकऱ्याचे पीक विम्याचे अर्ज जे विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा केले होते, ते अर्ज उसाच्या फडात सापडले हे अर्ज 50 -100
नसून तब्बल 500 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली त्यांची चेष्टा केली जात आहे.हा प्रकार नांदेड मध्ये घडला आहे.

हा प्रकार उघडकीस आला आहे आंतरगावच्या शेतकरी किसान बाबाराव शिंदे यांच्यामुळे हे आपल्या शेतामध्ये उसाची पीक पाहणीसाठी गेले असता त्यांना उसाच्या फडात कागदाचा गठ्ठा दिसला त्यांनी ये काय कागदपत्रे आहे ,बघता त्यांना सर्व पिकविम्याचे अर्ज असल्याचे लक्षात आले . हे तेच अर्ज होते जे त्यांनी आठ दिवसापूर्वी विमा कंपनीच्या प्रतिनिधी कडे दिले होते. त्यांनी हा प्रकार इतर शेतकरींना सांगितला संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जिल्ह्याचे कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता शेतकऱ्यांचा पिकविम्याचा अर्जच विमा कंपन्यांकडे पोहोचणार नाही तर त्यांना नुकसानाची भरपाई कुठून मिळेल. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

IPL 2022 RR vs RCB, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स अंतिम ...

IPL 2022 RR vs RCB, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स अंतिम फेरीत
IPL 2022 RR vs RCB, क्वालिफायर 2 : राजस्थानने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयी ...

हे झाड कोणत्या टेन्शनमध्ये आहे? 'द थिंकिंग ट्री' 1500 ...

हे झाड कोणत्या टेन्शनमध्ये आहे? 'द थिंकिंग ट्री' 1500 वर्षांपासून मानवासारखा काहीतरी विचार करत आहे
माणसांप्रमाणेच झाडांमध्येही जीव असतो. ही वस्तुस्थिती आपणा सर्वांना माहीत आहे पण झाडांना ...

नवनीत राणांच्या तक्रारीची दखल; पोलीस महासंचालक, आयुक्तांना ...

नवनीत राणांच्या तक्रारीची दखल; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदीय समितीची नोटीस
नवनीत राणांच्या तक्रारीची संसदेच्या समितीकडून दखल घेण्यात आली आहे. पोलीस महासंचालक आणि ...

अविनाश भोसले 30 मे पर्यंत नजर कैदेत; CBI कोर्टाचा निर्णय

अविनाश भोसले 30 मे पर्यंत नजर कैदेत; CBI कोर्टाचा निर्णय
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने DHFL घोटाळा प्रकरणात अटक केली ...

....म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं"; ...

....म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं
शरद पवार दर्शन न घेताच निघून गेल्याने चर्चांना उधाण