गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

प्रसिद्ध अभिनेत्रीवर बलात्कार, मुंबईच्या उद्योगपतीला अटक

70 ते 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने एका उद्योगपतीवर रेप केस नोंदवले आहे. मुंबईच्या जुहू पोलिस स्टेशात प्रकरण नोंदवण्यात आले असून पोलिसाने आरोपीला अटक केली आहे.