रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:29 IST)

फ अक्षरावरून मुलांची मराठी नावे F Varun Mulanchi Nave

मुलांची नावे- अर्थ 
फुलेश- फुलांचा इश्वर
फाल्गुन-mएक मराठी महिना
फाज- यशस्वी
फादेंद्र- स्वतंत्र अशी व्यक्ती
फाल्गु- प्रेमळ
फलन- चांगला परिणाम
फलांकुर- नव पालवी
फलचारी- प्रयत्नांचे फळ
फलोदर- फळांचे सेवन करणारा
फनेश्वर- पूजनीय
फलानंद- इच्छित फळाचा आनंद घेणारा 
फलप्राप्ती- फल प्राप्ती  करणारा
फणिभुषण- शंकर
फणीश्वर- शंकराचे एक नाव
फणिंद्र- शंकर
फणीनाश- सर्पांचा राजा
फौलाद- जबरदस्त, शक्तिशाली
फातिर- निर्मिती करणारा
फुलेश्वर- फुलांचा इश्वर
फलदीप- यशाचा प्रकाश
फुलीनाथ- फुलांचा नाथ
फणीबंधन- शंकराशी असलेले बंध 
फणिंद्रा- नागांचा अधिपती
फलगु- सुंदर
फुलेंद्रु- पूर्ण चंद्र

Edited By- Dhanashri Naik