बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (15:08 IST)

व अक्षरावरून मुलांची मराठी नावे V Varun Mulanchi Nave

baby boy
मुलांची नावे- अर्थ 
वेदांत- धर्मशास्त्र , वेदाचे भाग
वक्रतुंड -श्री गणेश , गणपती
वंदन - नमस्कार करणे
वज्र - आत्म बलाचे चिन्ह
वैष्णव - विष्णू देवाचे नाव
विष्णू - विष्णू देवाचे नाव
वज्रनाभ - श्रीकृष्ण यांचे चक्र
वैशांत - उगवता तारा
वत्स - भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक
विराट - मोठे, भव्य 
विश्व - जग
वंश - वारसा , वारसा पुढे वाढवणे .
वनराज - वनाचा राजा सिंह
वरद - गणपतीचे नाव
विनायक - गणपतीचे नाव
वर्धन - समृद्धीचा दाता , वाढणारा
वर्धमान - महावीर राजाचे नाव , सतत वाढणारा
वरेश - भगवान शिव यांचे नाव
विहान - हुशार ,चतुर
विकास - प्रगती होणे
वरुण - पाण्याचा प्रभू
वसू - तेजस्वी , उत्कृष्ठ
वसुदेव - श्री कृष्ण यांचे वडील
वरुत्र - संरक्षण करणारा
विनीत - आज्ञाधारक ,दयाळू ,नम्र
वचन - देण्यात येणारी साथ
विराज - राजा, श्रेष्ठ, वैभव शासक
वजेंद्र - इंद्र देवाचे नाव ,
वैभव - श्रीमंती ,समृद्धी
वल्लभ - प्रेमळ
वसंत - एक ऋतू
व्यास- भूमिती
वाल्मिकी - महाकाव्य रामायणाचे लेखक ,ऋषी
विक्रम - पराक्रम
विक्रमादित्य- एक प्रसिध्द राजा
विक्रांत - शक्तिशाली
वैकुंठ - भगवान विष्णूंचे निवासस्थान
वैदिक - ज्ञानवर्धक
वीर - धाडसी , लढणारा
विनोद - गंमत
विभूत - महान व्यक्तीमहत्व
वीरभद्र - भगवान शिव यांचे नाव
विलास - लोकप्रिय व्यक्ती
वेदान - वेदाचे ज्ञान असणारा व्यक्ती
वेदम - देव शब्दाचा दुसरा अर्थ
विमन्यू - क्रोधमुक्त व्यक्ती
विराग - आवड
विशाल - भव्य ,मोठा
वनिश - गायब होणे
विभराज - प्रकाशमय
विबोध - जागृत असणारा
वेदांश - गणपतीचे नाव
विदक्ष - लोकप्रिय
विलोचन - अडवणूक
वरदराज - विष्णूंचे नाव
वास्तव- खरी परिस्थिती
विजय - जिंकणारा
विराज – धर्माची जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा
वजेंद्र – इंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव
विराट – भव्य, मोठे
वैदिक – वेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
वैराग्य – सर्व सुखापासून दूर राहणारा, कोणत्याही गोष्टीचा मोह
विशेष – महत्त्वाचे, विशिष्ट असे
वरद – गणपतीचे नाव
विश्व – जग
वर्धमान – महावीराचे एक नाव, महावीर देव
वर्धान – शंकर देवाचे एक नाव, वाढत जाणारा, वाढीव
वसिष्ठ – पुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
वर्षिथ – वर्ष, पावसाच्या देवतेचे एक नाव
वेदान – धर्माचे ज्ञान प्राप्त झालेला, वेद माहीत असणारा
वेदम – देव, देव शब्दाचा दुसरा अर्थ
विरेश – धैर्यवान, देव
विहान – शक्ती, हुशार
विबिंदू – चंद्र, कोणालाही न घाबरणारा असा
विबोध – अत्यंत हुशार, कधीही न फसणारा
विदक्ष – कायम दक्ष राहणारा, सजग
विद्वान – हुशार, अत्यंत हुशार असणारा
विघ्नेश – गणपतीचे नाव
विश्वेश – विश्वात सामावणारा, विश्वातील
वहीन – शंकराचे एक नाव, शंकर
वागीश – वाणीचा परमेश्वर, वाचा
व्यास – ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विमन्यू – रागापासून मुक्त असणारा असा, रागीट नसणारा
वीरधवल – योद्धा, वीर
विश्वेश्वर – जगाचा मालक, जगज्जेता
विष्प्राप – पाप न करणारा, कधीही पाप न लागणारा
वैजनाथ – शंकर, नवनाथांपैकी एक
विशोक – शोक नसणारा, कायम आनंदी
विरेश – धैर्यवान, देव
विहान – शक्ती, हुशार
वल्लभ – प्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर
वामन – विष्णूचा अवतार
विद्याधर – श्री गणेशाचे एक नाव
विद्यानंद – ज्ञान घेण्यात आनंद मानणारा
विद्यासागर – ज्ञानाचा भरपूर साठा असणारा
विक्रमादित्य – थोर सम्राट, सूर्य
वीरधवल – योद्धा, वीर
विकास – प्रगती, विस्तार
विष्णु – भगवान्
विशाल – भव्य
वक्रतुंड – श्री गणेशाचे नाव
वत्सल – प्रेमळ आणि स्नेही
विवेकानंद – संयम आनंद मानणारा
विश्वनाथ – संपूर्ण विश्वाचा नाथ
विश्वास – भरोसा ठेवणे
वज्रत – अतिशय कठीण
वज्रवीर – योद्धा
विक्रांत – शक्तीशाली, योद्धा
विद्वान – हुशार, अत्यंत हुशार असणारा
विघ्नेश – गणपतीचे नाव
विश्वंभर – जगाचा पालनकर्ता
वज्रकाया – हनुमानाप्रमाणे शरीर असणारा, शक्तीशाली
वैदिक – वेदांचे ज्ञान असणारा, वेदाचा भाग, वेद
विराट – भव्य, मोठे
वैजनाथ – शंकर, नवनाथांपैकी एक
विशोक – शोक नसणारा, कायम आनंदी
वीर – योद्धा, लढणारा
वरेश – सर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरिष्ठ – मोठा, मानाने मोठा असणारा
विजयेंद्र – कायम जिंकणारा, जिंकून आलेला
वैखण – विष्णूचे नाव
वैष्णव – विष्णूचा पंथ, विष्णू देवाचे नाव
वैशांत – शांत आणि उगवता तारा
विभराज – चमकत राहणारा, सतत चमक देणारा
विभूष्णू – शंकर देवाचे एक नाव
विभूत – एक धार्मिक अंश, अत्यंत चांगले व्यक्तीमत्व
विप्रदास – ब्राह्मणाचा सेवक असणारा, धार्मिक काम करणारा
विभव – वैभव, संपत्ती
विभास – दिवसाचा पहिला प्रहर
वरेश – सर्वांना आशिर्वाद देणारा, शंकर देवाचे एक नाव
वरूण – पावसाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वसिष्ठ – पुरातन ऋषींचे एक नाव, नदीचे नाव
वत्सल – प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वत्स – लहान मूल, एखाद्याचे बाळ
वेदांश – गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
वामदेव – शंकर देवाचे एक नाव
वचन – देण्यात आलेली साथ, वाचा
वंदन – नमन, एखाद्याला नमस्कार करणे
वागिंद्र – बोलण्याची देवता
विनयन – नम्रता, नम्र असणारी अशी व्यक्ती
विभव – वैभव, संपत्ती
वसंत – एक ऋतू
वाल्मिकी – रामायण लिहिणारे ऋषी
विघ्नेश्वर – श्री गणेशाचे एक नाव
वायु – वारा, हवा, हवेचा झोका
वैजयी – जिंकून आलेला, जिंकणारा
वजरत्न – संपत्तीतील भाग, खजिना
वृषभ – मराठीमधील एक रास, बैल
वज्रभ – हिऱ्याप्रमाणे असणारा
वजेंद्र – इंद्रदेव, इंद्रदेवाचे दुसरे नाव
विधीन – रितीभाती, रितीरिवाज, रिती
विध्येश – देवाचे ज्ञान असणारा, शंकर देवाचे एक नाव
विदोजस – इंद्र देवाचे एक नाव, बळकटी असणारा
वज्रधर – इंद्रदेव, इंद्राचे नाव
वज्रत – अतिशय कठीण
वज्रवीर – योद्धा
विनम्र – नम्रतेने वागणारा
वरिष्ठ – मोठा, मानाने मोठा असणारा
विजयेंद्र – कायम जिंकणारा, जिंकण्याचा मान मिळवलेला
विदेश – परका देश, वेगळ्या देशातील
विहार – फिरणारा, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहणारा
विनीत – नेहमी नीटनेटका वागणारा, नम्र
विरळ – अत्यंत कमी, तुटक असा
वैकुंठ – विष्णूचे स्थान
वैजयी – विजय प्राप्त करणारा, विजय मिळवणारा
वत्सल – प्रेमळ, प्रेमापोटी जपणूक करणारा, दयाळू
वात्मज – हनुमान देवाचे एक नाव, आत्म्याशी जवळीक असणारा
वत्स – लहान मूल, एखाद्याचे बाळ
विद्येश – विद्येचा स्वामी असणारा, विद्या देणारा
विद्याधर – श्रीगणेशाचे एक नाव, विद्येशी निगडीत असणारा
विनद – आनंद
वंदन – अभिवादन, नमस्कार
वृंदावन – कृष्णाची नगरी, कृष्णाचा अधिवास
विंदू – अनुस्वार
वीरसेन – नल राजा, निषध देशाचा राजा
विलोचन – शंकराचे नाव, शंकर
विवस्वत – ऋषीचे नाव, युगकर्ता मनू, यमाचा पिता
विदेह – कोणत्याही स्वरूपात नसलेला
विपीन – वन, जंगल
वज्रनाभ – कृष्णाचे शस्त्र
वियांश – कृष्णाचा अंश, आयुष्य मनभरून जगणारा
विश्वेश – विश्वात सामावणारा, विश्वातील
विभंकर – सूर्याचा स्रोत, सूर्य
वेणुगोपाल – श्रीकृष्णाचे एक नाव
वैकुण्ठनाथ – श्री विष्णूचे एक नाव
वैजनाथ – श्री शंकराचे एक नाव
विराजस – महान आत्मा, वसिष्ठ ऋषींचा मुलगा
विरेंद्र – धैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा
वीरभद्र – भगवान शंकराचा पुत्र
विक्रम – शूर पराक्रमी
विक्रांत – बलवान मनुष्य
वसुमित्र – पृथ्वी
विभूती – धार्मिक अंश असणारा, अंगारा
विज्ञेश – विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
वनराज – सिंह
वरदान – शंकराचे एक नाव, मिळालेला आशिर्वाद
विपीन – वन, जंगल
विशेष – महत्त्वाचे, विशिष्ट असे
वैनतेय – गरूड पक्षी
व्योम – आकाश, गगन
व्योमेश – आकाशाचा स्वामी अर्थात सूर्य आणि चंद्र
व्यंजन – अक्षरे, अक्षरांमधील एक प्रकार
वसुर – अत्यंत मौल्यवान
विदुर – हुशार, बुद्धिमान
वेदार्ष – ब्रम्हदेव, वेदाचा निर्माणकर्ता
वेदश्व – नदी, वेदाचे विश्व
वेदिक – पुरातन, अतिशय जुने असे, वेद काळातील
वकसू – ताजेपणा असणारा, कायम ताजातवाना
वनज – निळे कमळ
वनपाल – जंगालाचा रक्षणकर्ता, वनातील मुख्य
वागिश – ब्रम्हदेवाचे एक नाव, बोलण्याची देव
वदिन – प्रसिद्ध भाषण देणारा, समजून सांगणारा
वैकरण – कर्णाचे नाव
वेदराज – सर्व वेदांचा राजा असा
वेद्विक – वेदांचे ज्ञान पसरवणारा असा
विरेंद्र – धैर्यवान, धैर्यशील, वीर योद्धा
वियांश – कृष्णाचा अंश, आयुष्य मनभरून जगणारा
विभंकर – सूर्याचा स्रोत, सूर्य
वियामर्ष – चर्चा, शंकराचे एक नाव
विवस्वान – राजहंस
विश्वनाथ – जगाचा नाथ, विश्वाचा नाथ
विश्वंभर – जगाचा पालनकर्ता
वरद – गणपतीचे नाव
वर्धमान – महावीराचे एक नाव, महावीर देव
वंश – वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा
वज्रानंद – वज्रभूमीचा आनंद
वनराज – सिंह
वसू – द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
विपुल – मोठा, पुष्कळ
विद्यांश – विद्येचा अंश, विद्येचा एक भाग
विभूती – धार्मिक अंश असणारा, अंगारा
वर्ण – रंग, वेगळ्या रंगाचा
वर्णिल – वर्णाचे वर्णन करणारा, वर्णन करणारा
वरूण – पावासाची देवता, इंद्र देवतेचे एक नाव
वंश – वाढणारा अंश, एखाद्याचा वाढता वंश
वेदांत – वेदाचा भाग
वेद – वेद, उपनिषदाचा भाग
वैशाख – मराठी महिना
वैष्णय – कृष्णासाठी आणि विष्णूसाठी लागणारी फुले
वजरंग – हिऱ्याने मढलेला
वैरजित – इंद्रदेवाचे दुसरे नाव
वल्लभ – प्रेमळ, दत्त देवाचे दुसरे नाव, दिगंबर
वामन – विष्णूचा अवतार
वेंदान – राजा
वियान – अत्यंत सुंदर मन असणारा, आयुष्य अत्यंत मनभरून जगणारा
विश्राम – आराम, विश्रांती करण्याची पद्धत
विश्वसुहृद – जगनमित्र
विदुर – हुशार, बुद्धिमान
वेद – वेद, उपनिषदाचा भाग
विश्वजित – विश्वाला जिंकून घेणारा
वायु – वारा, हवा, हवेचा झोका
वासुदेव – कृष्णाचे पिता
विनोद – आनंदी, प्रसन्न
वर्धान – शंकर देवाचे एक नाव, वाढत जाणारा, वाढीव
वज्रनाभ – कृष्णाचे शस्त्र
वज्रानंद – वज्रभूमीचा आनंद
वज्र – एक हत्यार
विंदू – अनुस्वार
व्योमकेश – शिवाचे एक नाव
वैश्विक – जग, जगभरातील
वैकुंठ – विष्णूचे स्थान
वेदिक – पुरातन, अतिशय जुने असे, वेद काळातील
वरद – विनायक लंबोदर
वर्धन – विपुल प्रमाणात असणे
विनीत – नम्रतेने वागणारा
विद्याधर – श्रीगणेशाचे एक नाव, विद्येशी निगडीत असणारा
विश्वनाथ – जगाचा नाथ, विश्वाचा नाथ
वंदन – अभिवादन, नमस्कार
विनीत – नेहमी नीटनेटका वागणारा, नम्र
विध्येश – देवाचे ज्ञान असणारा, शंकर देवाचे एक नाव
विपुल – मोठा, पुष्कळ
विवस्वान – हंस, हंसाप्रमाणे बागडणारा
वनिश – थरथराट, घाबरणे
विवेक – संयम
वसुषेण – कर्ण राजाचे मूळ नाव
विहंग – इंद्राचे एक नाव
वृषभ – मराठीमधील एक रास, राशीचे एक नाव, बैल
विक्रांत – शक्तीशाली, योद्धा
विक्रमादित्य – थोर सम्राट, विक्रमाला गवसणी घालणारा, सूर्य
वरूत्र – संरक्षण करणारा, सांभाळणारा
वैशिष्ट्य – विशिष्टता असणारा, एखाद्या गोष्टीबाबत विशेषता जपणारा
विनयन – नम्रता, नम्र असणारी अशी व्यक्ती
वेदंग – वेदांपासून आलेला, वेदांमध्ये दंग राहणारा
वेदांश – गणेशाचा एखादा अंश, गणेशाचे नाव
विराजस – महान आत्मा, वसिष्ठ ऋषींचा मुलगा
विद्वंश – शिकत राहणाऱ्यांचा मुलगा
वसू – द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
व्यास – ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विजयानंद – विजयानंतर झालेला आनंद
विद्या – चंद्र विद्वान व्यक्ती
वेदार्ष – ब्रम्हदेव, वेदाचा निर्माणकर्ता
वर्णिल – वर्णाचे वर्णन करणारा, वर्णन करणारा
वैश्विक – जग, जगभरातील
विमलेंदु – निर्मल असा चंद्र, चंद्राची शीतलता
विभोर – उन्मादपूर्ण असा, गर्विष्ठ
वामदेव – शंकर देवाचे एक नाव
विभास – दिवसाचा पहिला प्रहर
विश्वामित्र – जगाचा मित्र
वज्रहस्त – हातात शस्र असणारा, शंकराचे एक नाव
वागिंद्र – बोलण्याची देवता
वज्रधर – इंद्रदेव, इंद्राचे नाव
विश्व – जग
विबोध – अत्यंत हुशार, कधीही न फसणारा
व्योमकेश – शिवाचे एक नाव
वनस – अत्यंत चांगला, प्रेमळ
वानव – अत्यंत हुशार, बुद्धिमान
विश्वजित – विश्वाला जिंकून घेणारा
वरदान – शंकराचे एक नाव, मिळालेला आशिर्वाद
वीरभद्र – भगवान शंकराचा पुत्र
विधीत – पद्धत, न्याय, निवडा
विज्ञेश – विद्येचा अंश असणारा, बुद्धिमान
वेदांत – वेदाचा भाग
विद्यांश – विद्येचा अंश, विद्येचा एक भाग
वियान – अत्यंत सुंदर मन असणारा, आयुष्य अत्यंत मनभरून जगणारा
विरोचन – चंद्र, आग
विशाल – मोठा प्रचंड
विराग – यती
वीरसेन – नल राजा, निषध देशाचा राजा
वल्लभ – श्री विष्णूचे नाव
विश्वेश्वर – जगाचा मालक, जगज्जेता
वज्रमणी – हीरा
वेदराज – सर्व वेदांचा राजा असा
वेद्विक – वेदांचे ज्ञान पसरवणारा असा
विवेक – संयम
विराग – यती
विराज – जपणूक करणारा, राज्यावर अधिकार गाजवणारा
वरायू – उत्तम, उत्कृष्ट
वर्दिश – देवाचा आशिर्वाद मिळालेला, देवाचा वरदहस्त असणारा
वज्रभ – हिऱ्याप्रमाणे असणारा
वीर – योद्धा, लढणारा
वयून – नेहमी मजेत राहणारा, सतत आनंदी राहणारा
विश्व – जग
व्यास – ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी
विष्णु – भगवान्
वीर – योद्धा, लढणारा
वत्स – लहान मूल, एखाद्याचे बाळ
वायु – वारा, हवा, हवेचा झोका
वत्स – लहान मूल, एखाद्याचे बाळ
विंदू – अनुस्वार
व्योम – आकाश, गगन
वंश – वाढणारा अंश, पुढे घेऊन जाणारा
वसू – द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
वर्ण – रंग, वेगळ्या रंगाचा
वंश – वाढणारा अंश, एखाद्याचा वाढता वंश
वेद – वेद, उपनिषदाचा भाग
वेद – वेद, उपनिषदाचा भाग
वायु – वारा, हवा, हवेचा झोका
वज्र – एक हत्यार
विंदू – अनुस्वार
वसू – द्रव्य, संपत्ती, शिवाचे एक नाव
विद्या – चंद्र विद्वान व्यक्ती
विश्व – जग
वीर – योद्धा, लढणारा
व्यास – ऋषींचे नाव, महाभारताचे आदिकवी

Edited By- Dhanashri Naik