रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (21:00 IST)

म अक्षरापासून मुलांची मराठी नावे, M Varun Mulanchi Nave

Baby Boy Names
मधुप-भ्रमर
मधुर-प्रिय 
मधुर-मंजुळ 
मधुकृष्ण- एका रागाचे नाव 
मधुकांत-सुंदर पती 
मधुकर- भुंगा 
मधु-अमृत 
मदनलाल-मदनाचा मुलगा 
मदनमोहन- मदनाला मोहून टाकणारा 
मदन-प्रेम 
मदन- कामदेव 
मकरंद- मध 
मकरंद-पुष्परस
मघवा- इंद्र
मधुल-एका वृक्षाचे नाव 
मधुसूदन- श्रीकृष्ण 
मधुसूदन-मधु राक्षसाला मारणारा 
मन्मथ-प्रेम
मन्मथ-कामदेव 
मनमोहन-श्रीकृष्ण 
मनमोहन-मनाला मोहून टाकणारा 
मनस्विन- दृढनिश्चय 
मनस्विन-बुद्धिमान
मणी-भूषण
मणी-श्रेष्ठ
मणी-रत्न
मनीत-इच्छित 
मनीष-इछिलेला
मनीष-बुद्धिमान 
मणिराम-माणसातला हिरा 
मनु-मानवांचा आद्यपुरुष 
मनु-मनुस्मृती कार 
मन्यु-क्रोध
मन्यु-शिव 
मनोज-कामदेव 
मनोज-मदन
मनोभिराम -सुंदर मनाचा
मनोमय-इच्छा 
मनोमय-मनातील
मनोमय-काल्पनिक
मनोरम-सुंदर
मारवा-राग
मृगस्य-श्री शंकर
मौसम-हवामान
मुकेश -श्री शंकराचे नाव
मोक्षाल-मुक्ती
मोहजित-आकर्षक
मीतुल-विश्वासू मित्र
मिनेत्र-सूर्य
मिराज-मातृभूमीची माती 
मृगांकशेखर- श्री शंकराचे नाव 
मौर्य-राजा 
मनोजीत-लोकांची मने जिंकणारा
मन-ह्रदय
मृगेश-सिंह
मिथिलेश-मिथिलेचा राजा 
मोती-मोती
मोहन-श्रीकृष्ण
मृत्युंजय-अमर
मृत्युंजय-शंकर
माणिक-एक रत्न
मुरारी-श्रीकृष्ण
मनोभिराम-सुंदर मनाचा 
मघवा-इंद्र
मधुबन-विष्णूंचे नाव 
मधुबन-फुलांची बाग 
मीरेश-हिंदूंची देवता
मायूक-हुशार
मानवीक-हुशार आणि दयाळू 
मेघज- प्रमुख
मनोहारी-सुंदर
मनांत -गहन विचार
मानल्प-वेगळा 
मल्लिकार्जुन-श्री शंकराचे नाव 
मलयज-चंदनाचे झाड
मानवेंद्र-मानवांचा राजा
माधुज-मधाने बनलेला 
महंत- महान
मलय-दक्षिणेकडील पर्वत
मलय- चंदनासाठी प्रसिद्ध 
महेश्वर-श्री शंकर
मानस-ईच्छा
मोक्ष-मुक्ती
मोहदीप-आकर्षित करणारा प्रकाश
मृदुक- सौम्य 
मनन -विचारशील 
मिरांश -समुद्राचा छोटा भाग 
मोहित-मोहणारा
महेशम -श्री शंकराचे नाव 
महेंद्र-देवांचा अधिपती 
महर्षी- महान संत
महाकेतु- श्री शंकर
 
Edited by - Priya Dixit