शनिवार, 14 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
»
हिंदू
»
आरती संग्रह
Written By
वेबदुनिया|
तुळशीची आरती
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा
शुक्रवार उपाय: हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी आणि संतोषी मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते. शुक्रवारी दान वगैरेचेही विशेष महत्त्व आहे.
वाईट दशाचा अंत: सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी दशामातेचे व्रत करा, उपासनेची पद्धत जाणून घ्या
२०२६ मध्ये, हे व्रत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी पाळले जाईल, जो नकारात्मक परिस्थिती दूर करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक शुभ प्रसंग मानला जातो. पंचागानुसार, यावेळी हे व्रत शुक्रवारी आहे, ज्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व आणखी वाढते.
Guruvar Vrat Katha: गुरुवारी ही व्रत कथा नक्की वाचा, कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही
Guruvar Vrat Katha गुरुवार हा देवगुरू बृहस्पतींना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, विवाह आणि संपत्तीचा कारक मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि व्रत केल्याने कुंडलीत गुरु ग्रह बलवान होतो, ज्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. भगवान विष्णूंना विश्वाचे रक्षणकर्ता आणि धन आणि समृद्धीचे दाता म्हटले जाते. गुरुवारी त्यांची पूजा विधीपूर्वक केल्याने आणि व्रत कथा पठण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी वास करते असे मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरातील गरिबी दूर होते आणि संपत्ती वाढते.
आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
सकाळी उठल्यावर म्हणावेत असे ५ शक्तिशाली संस्कृत मंत्र
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥ अर्थ: हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मधोमध सरस्वती आणि मुळाशी भगवान गोविंद वास करतात. म्हणून सकाळी उठल्यावर हातांचे दर्शन घ्यावे. हा मंत्र संपत्ती, ज्ञान आणि ईश्वर स्मरण यासाठी म्हटला जातो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण
1. स्वस्तिक चिन्ह- हिंदू धर्मात स्वस्तिक हे अतिशय शुभ आणि मंगलमय चिन्ह मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना लाल किंवा पिवळ्या रंगात स्वस्तिक काढल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वस्तिक हे भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे हे चिन्ह लावल्याने घरात धन, वैभव आणि आनंद टिकून राहतो.
6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते
पुराणांपासून नास्त्रेदमसपर्यंत, सर्वांनी मान्य केले आहे की शेवटच्या काळात निसर्गाचे संतुलन बिघडेल. पाण्यासाठी युद्धे होतील आणि इतरत्र अवकाळी पाऊस आणि दुष्काळ पडतील. पुराणांपासून भविष्य मलिकापर्यंत, सर्वांनी मान्य केले आहे की पृथ्वीची भौगोलिक रचना बदलेल. जगन्नाथ पुरी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राचे पाणी पोहोचण्याची शक्यता 'मलिका' मध्ये प्रमुख आहे.
Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी
Make Your Wife H१. आदर आणि स्वाभिमान जपा- तिच्या भावनांना आणि विचारांना वेळ द्या. तिला ऐका, त्याचे मत समजून घ्या आणि आपले विचार आदरपूर्वक व्यक्त करा. छोटे संवादही नातं मजबूत करतात. चार चौघात किंवा नातेवाईकांसमोर तिची मस्करी उडवू नका. तिच्या निर्णयांचा आदर करा. तिला स्वतःचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या. ppy
इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील
पॉवर आणि वॅटेज तपासण्याची खात्री करा- इंडक्शन कुकटॉप विजेवर चालतात, म्हणून खरेदी करताना त्यांच्या वीज वापराकडे लक्ष द्या. इंडक्शन कुकटॉप सामान्यतः १२००W ते २०००W पर्यंतच्या पॉवर रेंजमध्ये येतात. जर तुम्हाला फक्त चहा, कॉफी किंवा हलके स्वयंपाक करायचे असेल तर कमी पॉवरचा कुकटॉप घ्या. जर तुम्हाला डाळ, भाजी किंवा रोटीसारखे पदार्थ बनवायचे असतील तर १८०० वॅट किंवा २००० वॅटचा कुकटॉप घ्या.
Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!
अनेक लोकांचा असा समज असतो की अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, पोटात गॅस होतो किंवा डायरिया होऊ शकतो. पण हे मुख्यतः एक मिथ आहे. आधुनिक वैद्यकीय आणि पोषण तज्ज्ञांच्या मते, अंडी हे सुपरफूड आहे आणि ते वर्षभर, उन्हाळ्यातही सुरक्षित आणि फायदेशीर आहे.