पितृपक्षात पाच भोग लावल्याने पितरांची आत्मा तृप्त आणि प्रसन्न होऊन वंशजांना खूप स्नेह आणि आशीर्वाद देतात. जाणून घ्या या पंचाली भोगाबद्दल... पितृपक्षात सर्व यथाशक्ती पितरांच्या निमित्ताने श्राद्ध कर्म करतात, परंतू या 15 दिवसात पंचबली भोग लावल्याने पितरांची आत्मा तृप्त होते असे मानले गेले आहे. शास्त्रांप्रमाणे भूतयज्ञ या माध्यमाने 5...