1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

मृत्यूतिथी माहीत नसेल तर कधी करावे श्राद्ध, जाणून घ्या

kadhi karave shraddha
तिथी माहीत नसल्यास या दिवशी करावे श्राद्ध
 
अविवाहित
पंचमी तिथी. अविवाहित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास या दिवशी श्राद्ध करता येतं.

 


सर्वपित्री अमावास्या. या दिवशी ज्ञात-अज्ञात सर्व पितरांना तर्पण केलं जातं.