शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

या सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे

शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त करतात जे पितृलोकाच्या यात्रेवर आहे. या प्रमाणे आपल्या पितरांना श्राद्धाच्या माध्यमाने देण्यात आलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि ते श्राद्ध करणार्‍या व्यक्तींना आशीर्वाद देतात. जास्तकरून लोक श्राद्ध पक्षात नवीन काम करत नाही, पण ज्या लोकांवर पितरांची कृपा असते त्यांना नवीन काम केल्याने फायदा होतो, म्हणून जाणून घेऊ त्या संकेतांबद्दल जे सांगतात की तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद आहे …बघा व्हिडिओ..