सिंहासन बत्तिशी (प्रस्तावना)

मंगळवार,ऑक्टोबर 4, 2016
राजा विक्रमादित्य फार ज्ञानी होता. तसेच तो ज्ञानी व्यक्तीची कदर करणाराही होता. एक दिवशी राजा विचारात असताना दोन नागरिकांच्या गोष्टी त्याच्या कानी पडल्या. त्यातील एक ज्योतिष होता. त्याने कपाळाला चंदनाचा टीळा लावला होता. काही क्षणातच तो अदृश्य झाला. ...
राजा विक्रमादित्य यांच्या दरबारारात जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान होत असे. एके दिवशी दोन तपस्वी दरबारात आले. त्यांनी राजा विक्रमाला आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती केली. त्यातील एकाच्या मते मनुष्याचे मन त्याच्या सगळ्या क्रियांवर
राजा विक्रमादित्यच्या दरबारात एकापेक्षा एक विद्वान होते. राजा त्यांना सन्मानाने वागवत होता. दुसर्‍या राज्यात ते आपल्या बुध्दीचा उपयोग करून अनेक बक्षीसेही जिंकून आले होते.
महाराजा विक्रमादित्यच्या नगरीतील प्रजेला कुठल्याच गोष्टीची‍ कमतरता नव्हती. राजा कधी कधी राज्यातील जनतेचा समाचार घेण्यासाठी वेश बदलून हिंडत असे.
राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत होता. उज्जैन नगरीची किर्ती सार्‍या देशात पसरली होती. एकदा त्याच्या दरबारातातील विद्वानांमध्ये पाताल लोकातील शेषनागच्या ऐश्वर्यावर चर्चा सुरू होती. प्रत्येक जण त्याच्या ऐश्वर्याची वाह! वाह! करत
राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत असे. राज्यात एक पन्नालाल नावाचा सावकार होता. तो फार दयाळू होता. तो नेहमी मदत करीत असे. त्याला हिरालाल नावाचा मुलगा होता. तो फार हुशार होता. तो उपवर झाल्यानंतर त्याच्यासाठी पन्नालाल योग्य वधुच्या शोधात होता.
राजा विक्रमादित्यसारखे न्यायप्रिय, दानी व त्यागी दुसरे कोणीच नव्हते. जंगलात एका सिंहाने उत्पात केला होता. त्याने अनेकांना आपले भक्ष्य केले होते. त्याची शिकार करण्यासाठी राजा निघाला होता. राजाला सिंह दिसताच त्याने त्याचा पाठलाग केला. सिंह दाट वनराईत ...
एकदा राजा विक्रमादित्यने आपल्या नगरीत महाभोजचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्धान, ब्राह्मण, व्यापारी तसेच नगरीतील जनता मोठ्‍या संख्येने उपस्थित झाली होती. तेव्हा जगातील सर्वश्रेष्टदानी कोण? तर सगळ्यांनी एकमुखाने राजा विक्रमादित्यचे नाव घेतले. तेव्हा ...
एके रात्री राजा विक्रमादित्य महलाच्या छतावर बसला होता. त्याला एका दीन स्त्रीची किंचाळी ऐकू आली. ती संकटात असल्याचे पाहून राजा विक्रमाने तिला वाचवण्याचे ठरविले व ढाल-तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन आवाजाच्या दिशेने निघाला.
राजा विक्रमादित्य नेहमी आपल्या प्रजेच्या सुखासाठी चिंतीत असे. एकदा त्याने एक एक महायज्ञ करण्याचे ठरविले. त्याने मोठ्यासंख्येने राजा-महाराजा, विद्वान, ॠषिमुनी व देवतांना आमंत्रण पाठविले.
एकदा राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगला गेला होता. मात्र तो आपल्या सहकार्‍यापासून खूप पुढे निघून गेला. राजा जंगलात हिंडत असताना एक तरुण झाडाला दोरखंडाच्या सहाय्याने फाशी घेत असल्याचे राजाला दिसले. राजा त्याच्याकडे गेला व त्याला तसेपासून ...
एकदा राजा विक्रमादित्यने राज्यातील प्रजेच्या सुखासाठी एका विशाल यज्ञाचे आयोजन केले होते. राजा पूजेला बसला असताना तेथे एक ॠषिमुनी आले. राजाला पूजेतून उठता येणे शक्य नसल्याने राजाने त्यांना बसूनच अभ‍िवादन करून नमस्कार केला. ॠषिमुनींनी राजाला आशीर्वाद ...
राजा विक्रमादित्य कलेचा पुजारी होता. तसेच कलाकारांची कदर करणाराही होता. त्यांनी विविध कला प्रकारांनी आपला महल सजावला होता. एकदा एक व्यक्ती दरबारात दाखल झाला. त्याच्याकडे एक लाकडाचा घोडा होता. त्याने तो राजाला विकण्याचे ठरविले होते. लाकडी घोडा आकर्षक ...
एके दिवशी रात्री राजा विक्रमादित्य आपल्या शयन-कक्षात झोपला होता. अचानक एका स्त्रीच्या रडण्याच्या आवाजाने राजाची झोपमोड झाली. राजा तलवार घेवून आवाजाच्या दिशेने चालू लागला. क्षिप्रा नदीच्या काठावर आल्यानंतर राजाला
एके दिवशी राजा विक्रमादित्य नदीच्या काठावर उभा राहून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत होता. तिक्यात राजाचे लक्ष एका गरीब कुटुंबाकडे गेलं. त्या कुटुंबात एक पुरुष, एक स्त्री व मुलगा होता. त्यांच्या अंगावरचे कपडे जिर्ण झाले होते. काही क्षणातच त्या तिघे ...
एकदा राजा विक्रमादित्यच्या दरबारात एक ब्राह्मण आला होता. ''राजाने राज्यात एक भव्य महल बांधला तर राज्यातील जनता सुखी होईल'', असे त्या ब्राह्मणाने राजाला सांगितले. राज्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन एक भव्य महाल बांधला. त्याला सोने-चांदी, हिरे व ...
एके दिवशी राजा विक्रमादित्यच्या दरबारारात एक ब्राह्मण आला होता. राजा विक्रमाने त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. ब्राह्मण म्हणाला, ''मान सरोवरमध्ये सूर्योदय होताना एक खांब प्रगट होतो. सूर्य जसा माथ्यावर येतो तसा तो खांब ही मोठा होतो व सूर्याची उष्णता ...
एकदा पुरुषार्थ व भाग्य यांच्यात कोण श्रेष्ठ आहे? यावरून वाजले होते. पुरुषार्थाच्या मते परिश्रमाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. मात्र भाग्याला हे मान्य नव्हते. दोघे आपापसातील वाद मिटविण्‍यासाठी देवराज इंद्राच्या दरबारी आले. त्यांचे भांडण ऐकून इंद्राला ...
एके दिवशी राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात एक तपस्वी तपश्चर्या करीत होता. राजाने आदरपूर्वक त्या तपस्वीला नमस्कार केला. राजाची विनम्रता पाहून तपस्वी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले व सांगितले, ''जो कोणी हे फळ खाईल ...