बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2021-22
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (14:56 IST)

Budget 2021: काय महाग काय स्वस्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प प्रस्तुत केले आहे. जाणून घ्या काय महाग आणि काय स्वस्त-
 
स्वस्त : वीज, इंश्योरेंस, स्टील प्रॉडक्ट्स, सोने, चांदी, पेंट, लोखंड, जोडे, नॉयलन वस्तू, ड्राय क्लीनिंग, चमड्याचे उत्पाद, पॉलिस्टर कपडा, रत्न, दारु इतर.
 
महाग : मोबाइल, मोबाइल चार्जर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सुती कपडा, ऑटो पॉर्टस इतर.