suvichar
✕

आधार कार्ड हरवले, मग हे वाचा

Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:03 IST)
 
आधार कार्ड लॉक करण्यासाठी कार्ड धारकाला १९४७ या क्रमांकावर ‘GETOTP’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी मिळाल्यानंतर कार्ड धारकाने ‘LOCKUID’ असे लिहून एक स्पेस द्यावा. पुढे आधार नंबर आणि मिळालेला ओटीपी लिहून तो मेसेज १९४७ या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर आधार नंबर लॉक करण्यात येईल.
 
आधार नंबर लॉक केल्यानंतर तो काही वेळा नंतर पुन्हा अनलॉक देखील करता येतो.  रजिस्टर असलेल्या मोबाईलनंबर वरुन ‘GETOTP’ असे लिहून १९४७ या क्रमांकावर मेसे पाठवा. त्यानंतर  मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यात येईल. तो व्हेरिफाय झाल्यानंतर पुन्हा ‘UNLOCKID’ असे लिहून पुढे आधार नंबर लिहा. हा मेसेज पुन्हा १९४७ या क्रमांकावर पाठवा. काही वेळातच आधार नंबर पुन्हा अनलॉक होईल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, नऊ महिन्यांत ७६० शेतकऱ्यांची आत्महत्या

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळील कथित बेकायदेशीर मशिदीचा वाद पेटला! हॅमर रॅलीप्रकरणी किरीट सोमय्या ताब्यात

मुंबईतील सुजाता बिल्डिंगला आग, कोणतीही जीवितहानी झालेली नाही

India-China Face Off : आयटीबीपी प्रमुखांच्या वक्तव्यावर केंद्र सरकारची प्रतिक्रिया, जाणून घ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) सद्यस्थिती काय आहे?

LIVE: पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी नवीन विमानसेवा सुरू

पुढील लेख
Show comments