काय सांगता,आता JioPages टीव्ही मध्ये देखील बघू शकतो

Last Modified गुरूवार, 18 मार्च 2021 (19:53 IST)
जिओ पेजेस ब्राउझर अँड्रॉइड टीव्हीच्या गुगल प्ले स्टोअरवर लाँच करण्यात आला आहे. हा वेब ब्राउझर खासकरुन टीव्हीसाठी डिझाइन केलेला पहिला मेड इन इंडिया ब्राउझर आहे.
पूर्वी जिओ पेज केवळ जिओच्या सेटअप बॉक्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होता, परंतु आता ते प्रत्येक अँड्रॉइड टीव्हीवर उपस्थित असेल. यात वापरकर्त्यांना क्युरेटेड व्हिडिओ कन्टेन्ट सेक्शन मिळेल.या मध्ये आपण 20 केटेगरी पैकी 10,000 व्हिडिओ पाहू शकता.
चा फायदा हा आहे की तो वापरकर्त्यांना इतर ब्राउझरच्या तुलनेत डेटा गोपनीयतेसह(प्रायव्हेसीसह) त्यांच्या डेटावर संपूर्ण नियंत्रण देतो.
भारतीय भाषांमध्ये काम करण्याच्या क्षमतेमुळे इंग्रजी व्यतिरिक्त त्याला स्वदेशी असे म्हटले जाते. JioPages हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भारतीय भाषांना पूर्णपणे सपोर्ट करतो. यात एक इंटिग्रेटेड डाउनलोड मॅनेजर देखील असेल या मधून आपण आपले डाउनलोड डेटा, बुकमार्क,हिस्ट्री मॅनेजमेंट टॅब ऍक्सेस करू शकतो.
पर्सनलाइझ्ड होम स्क्रीन,पर्सनलाइझ्ड थीम,पर्सनलाइझ्ड कॉन्टेन्ट , इंफार्मेटिव्ह कार्ड्स, भारतीय भाषेचे कन्टेन्ट एडव्हान्स डाउनलोड मॅनेजर,इन्कॉग्निटो मोड आणि ऍड ब्लॉकर सारखी वैशिष्ट्ये देखील ग्राहकांना JioPages मध्ये
मिळणार आहे.

अँड्राईड टीव्हीवर असं करावे डाउनलोड -
आपल्या अँड्रॉइड टीव्हीवर आपण Google Play वर जाऊन JioPages डाउनलोड करू शकता. JioPages टीव्ही च्या मोबाईल व्हर्जन वर काही फरक करण्यासाठी JioPages टीव्ही टायटल म्हणून अप उपलब्ध आहे. सेटअप बॉक्स युजर्सला वेब ब्राउजिंग अनुभव देण्यासाठी हे jio सेटअप बॉक्स साठी देखील उपलब्ध केले आहे

यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Maharashtra Corona Update: राज्यात 24 तासांत करोनाचे 3249 ...

Maharashtra Corona Update: राज्यात 24 तासांत करोनाचे 3249 नवे रुग्ण आढळले
राज्यात जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह अनेक ...

अमरावती उमेश कोल्हे हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला पोलिसांनी ...

अमरावती उमेश कोल्हे हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला पोलिसांनी अटक केली
महाराष्ट्रातील अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. यासह ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे आणि 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे कौतुक केले
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून ...

जसप्रीत बुमराहने मोडला लाराचा विश्वविक्रम,एका षटकात ...

जसप्रीत बुमराहने मोडला लाराचा विश्वविक्रम,एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रचला
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने शनिवारी स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर 29 धावा काढून ...

ट्रक चालकाच्या 'या' एका चुकीमुळे ट्रकमध्ये आढळले 53 मृतदेह

ट्रक चालकाच्या 'या' एका चुकीमुळे ट्रकमध्ये आढळले 53 मृतदेह
अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका बेबंद ट्रकमध्ये 53 मृतदेह सापडले होते. ही घटना 27 जूनची ...