रविवार, 20 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
आषाढी एकादशी 2024
Written By
Last Updated :
सोमवार, 15 जुलै 2024 (11:41 IST)
संबंधित माहिती
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
विठ्ठल मीच खरा अपराधी
खंडोबाचीं पदें
भूपाळी संतांची
अनेक परदेशी अभ्यासकांना कशी पडली विठोबाची आणि वारीची भुरळ?
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||
आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||
टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||
नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या
हिंदू धर्मानुसार मानवी जीवनात स्वप्नांना खूप महत्त्व आहे. रात्री दिसणारी स्वप्ने आपल्या जीवनाशी संबंधित काही संकेत नक्कीच देतात.स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी किंवा वस्तू आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटना दर्शवतात. व स्वप्नशास्त्राद्वारे आपण स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ जाणून घेऊ शकतो.आपण कोणतीही स्वप्ने पाहतो, त्यांचा नक्कीच काही अर्थ असतो. ही स्वप्ने भविष्यात काय घडणार आहे हे दर्शवतात. तसेच पक्षी स्वप्नात दिसणे हे देखील शुभ मानले जाते. जर हे पक्षी स्वप्नात दिसले तर समजून घ्या की चांगले दिवस आले आहे.
Parshuram Jayanti 2025 कधी आहे परशुराम जयंती? तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Parshuram Jayanti 2025: हिंदू पंचागानुसार परशुराम जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. या वर्षी ही तारीख २९ एप्रिल रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथी २९ एप्रिल रोजी सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २:१२ वाजता संपेल. प्रदोष काळात भगवान परशुरामाचा अवतार झाला होता. म्हणून, परशुराम जयंती फक्त २९ एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
२० एप्रिल रोजी भानु सप्तमीला त्रिपुष्कर योग, इच्छित फळ मिळेल
चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सप्तमी तिथी १९ एप्रिल रोजी संध्याकाळी ०६:२१ मिनिटापासून सुरु होत आहे. तसेच याचे समापन २० एप्रिल रोजी संध्याकाळी ०७ वाजता होईल. उदय तिथीच्या गणनेनुसार भानु सप्तमी २० एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि। बरनऊं रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि। अर्थ- श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मन रुपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे.
मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती
जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण - महिमा ॥धृ॥ वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥ सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि। बरनऊं रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि। अर्थ- श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मन रुपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे.
शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व
शास्त्रांनुसार शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. शनिदेवाला तेल अर्पण केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होतात आणि अडथळ्यांपासून मुक्तता मिळते. याशिवाय, असे मानले जाते की जो व्यक्ती नियमितपणे शनिदेवाची पूजा करतो, त्याला शनिदेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात.
अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल
२८ एप्रिल रोजी सकाळी ७:५२ वाजता शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करणार आहे. शनीची ही २६ वी अवस्था आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व मानले जाते. जेव्हा हा बदल होतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता, स्पष्टता आणि संतुलनाची गती वाढते. जरी याचा परिणाम सर्व राशींवर होत असला तरी, तो तीन राशींचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे. त्या तीन राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
जातक कथा : दयाळू मासा
Kids story : अनेक वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलात एक जलाशय होता. त्यात एक मोठा मासा राहत होता. तो सभ्य, दयाळू आणि शाकाहारी होता. एकदा त्या जंगलात दुष्काळ पडला. दुष्काळामुळे त्या जलाशयाचे पाणी आटू लागले. परिणामी, तिथे राहणारे सर्व प्राणी मदतीसाठी ओरडू लागले.
Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या
Natural Cool Water माठ रेफ्रिजरेटरसारखे बनवण्यासाठी, तुम्हाला एक लेप तयार करावा लागेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे की यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यात बेकिंग सोडा आणि मीठ मिसळावे लागेल. यानंतर त्यात व्हिनेगर आणि थोडे पाणी मिसळा आणि जाड मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण माठात ओता आणि चांगले घासून लावा. काही वेळ लावून तसेच राहू द्या. १० मिनिटांनी माठ पाण्याने धुवा. आता त्यात पाणी भरा आणि थंड होऊ द्या. याद्वारे पाणी रेफ्रिजरेटरइतकेच थंड होईल.