देवशयनी एकादशीची पौराणिक कथा: राजा मांधाताच्या व्रताने पडला मुसळधार पाऊस! Devshayani Ekadashi Story
देवशयनी (आषाढी) एकादशीची ही पौराणिक कथा प्रत्येक भक्ताने एकदा तरी ऐकावी.
प्राचीन काळी सत्यवादी आणि धर्मपरायण राजा मानधाताच्या राज्यात सलग तीन वर्षे दुष्काळ पडला. प्रजेचे दुःख दूर करण्यासाठी राजाने अंगिरा ऋषींचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर घडलेली अद्भुत घटना आणि भगवान विष्णूंची कृपा या कथेतून जाणून घ्या.
#DevshayaniEkadashi #AshadhiEkadashi #AshadhiEkadashi2026 #EkadashiKatha #DevshayaniEkadashiKatha #Vitthal #Pandurang #LordVishnu #MarathiKatha #MarathiBhakti #Bhakti #HinduFestival #Marathi #Spiritual #EkadashiVrat