views

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा

देशभरातील करोडो महादेव भक्तांसाठी महाशिवरात्री हा दिवस महत्वपूर्ण असतो. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्चला साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या विविध मंदिरात श्रद्धाळु दर्शन करण्यासाठी येतात. भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. ज्यांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व ज्योतिर्लिंग मंदिरात भक्तांची खूप मोठया प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते. #parlivaijnath #jyotirling #ravanshivbhakt #ravan #shiva