शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
views

Ganesh Chaturthi 2024 गणेश चतुर्थी गणपतीची स्थापना व प्राण प्रतिष्ठा कशी करावी पूर्व तयारी Sthapana

2024 Ganesh Chaturthi Sthapana : हिंदू पंचागानुसार यंदा 2024 मध्ये, गणेशोत्सवांतर्गत श्री गणपतीच्या मूर्तीची स्थापना 07 सप्टेंबर, शनिवारी होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार 10 दिवसांचा गणेश उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी सुरू होतो. #ganeshachaturthi2024 #ganesh #ganeshachaturthi #ganeshsthapna #ganpatisthapana #ganeshchaturthistatus #bappamorya #ganesha_status