views

मंगळ ग्रह मंदिरात होतात मनाला शांती देणारे दर्शन NO VIP Darshan at Mangal Grah Temple Amalner Jalgao

मंगळ ग्रह मंदिर परिसरात भाविकांची मुक्कामाची आणि दर्शनासाठी योग्य व्यवस्था आहे. यासोबतच माफक दरात जेवणाचीही उत्तम व्यवस्था आहे. येथे तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल. मंदिराच्या आत आणि बाहेर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. विशेष म्हणजे व्हीआयपी दर्शन अशी कुठलीही खास सोय दिली जात नाही. भाविक श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाला येथे रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. MangalGrah Mandir Amalner Jalgaon Maharashtra Mangal Dev Mandir Bhumata Mandir Amalner #mangaldev #mangalgrah #mangalgrahdev #amalner #jalgaon #maharashtra #maharashtratemple #manglikdosh #manglik