रविवार, 8 सप्टेंबर 2024
views

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ Chhatrapati Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal

छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व खूप मोठे होते. शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष आणि आदर्श राजे होते. महाराजांनी गरीब-दुबळ्यांना मदत केली तसेच प्रजेवर खूप माया केली महाराजांचे कुटुंबावर, प्रजेवर खूप प्रेम होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली व जून १६७४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. तसेच महाराजांनी मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना खूप व्यापक आणि प्रभावी होती. त्यांच्या या कार्यामुळे निर्विकार झालेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे सार्वभौम आणि सर्वसत्ताधारी राजे होते. ते उत्तम न्याय करायचे. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धत स्वीकारली. महाराजांनी स्वराज्यातील राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी स्थापन केलेल्या या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीकडे सुपूर्त केली. #chhatrapatishivajimaharaj #chhatrapati #chhatrapati_shivaji_maharaja #rajyabhishek #rajyabhisheksohala #shivajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharajhistroy #shivajimaharajstatus #chhatrapatisambhajimaharajwhatsappstatus #shivajistory #generalknowledge #marathaempire #maratha #maharashtra #maharashtrahistory #maharashtraheritage