views

Chaitra Gauri Puja चैत्रगौरी पूजन पारंपरिक सोहळा गौरी पूजा chaitra gauri haldi kunku

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते. #chaitragauri2022 #chaitragauripuja #chaitragauripalna #gauripoojan #dalkaranji #chaitragaur #marathifestival #marathisan