गुरूवार, 5 डिसेंबर 2024
views

Shree Tulja Bhavani Devi Nidra Timing श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेबद्दल माहिती

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून 3 वेळा आणि एकूण 21 दिवस निद्रा घेत असते. उरलेले 344 दिवस अष्टोप्रहर जागृत अवस्थेत असते. देवीची 21 दिवसाची निद्रा तीन तीन टप्प्यात या प्रकारे विभागली आहे - घोर निद्रा श्रम निद्रा मोह निद्रा #tuljabhawani #tuljabhavani_darshan #tuljabhavani_pooja #tuljabhavaniwhatsappstatus #tuljapur #bhavani #maharashtra #maharashtraculture #dharmyatra