views
Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करणार्यांवर देवी प्रसन्न होऊन भरभराटीचा आशीर्वाद देते. लक्ष्मीचा वास घरात असावा अशी इच्छा बाळगणार्यांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीची आराधना करावी. शुक्रवारी काही सोपे उपाय करुन देवीला प्रसन्न करता येऊ शकतं.
#mahalakshmi #mahalaxmi #shukravar #shukravarupay #friday #lakshmipuja #laxmipuja #mahalaxmipujan #trending