views

Yogini Ekadashi 2025 Vrat Katha योगिनी एकादशी 2025 व्रत कथा नक्की ऐका सर्व पांपासून मुक्त मिळेल

महाभारत काळातील गोष्ट आहे की एकदा धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले: हे त्रिलोकीनाथ! मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची कथा ऐकली. आता कृपया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा. या एकादशीचे नाव आणि महत्त्व काय आहे? ते आता मला सविस्तर सांगा. #dharma #dharmikkahani #yoginiekadashivratkatha #yoginiekadashikatha #yoginigyaras #yoginiekadashi2025 #ekadashikatha #dharmkatha